किसी के इतने पास न जा
के दूर जाना खौफ़ बन जाये
एक कदम पीछे देखने पर
सीधा रास्ता भी खाई नज़र आये
किसी को इतना अपना न बना
कि उसे खोने का डर लगा रहे
इसी डर के बीच एक दिन ऐसा न आये
तु पल पल खुद को ही खोने लगे
किसी के इतने सपने न देख
के काली रात भी रन्गीली लगे
आन्ख खुले तो बर्दाश्त न हो
जब सपना टूट टूट कर बिखरने लगे
किसी को इतना प्यार न कर
के बैठे बैठे आन्ख नम हो जाये
उसे गर मिले एक दर्द
इधर जिन्दगी के दो पल कम हो जाये
किसी के बारे मे इतना न सोच
कि सोच का मतलब ही वो बन जाये
भीड के बीच भी
लगे तन्हाई से जकडे गये
किसी को इतना याद न कर
कि जहा देखो वोही नज़र आये
राह देख देख कर कही ऐसा न हो
जिन्दगी पीछे छूट जाये
Tuesday, September 30, 2008
Sunday, August 31, 2008
कोसळणारा पाऊस
कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी
Wednesday, July 30, 2008
हौसला और कामयाबी
हौसले बुलन्द कर रास्तो पर चल दे,
तुझे तेरा मुकाम मिल जायेगा,
अकेला तू पहल कर,
काफिला खुद बन जायेगा,
मायूस होकर ना उम्मीदो का दामन छोड,
वरना खुदा नाराज़ हो जायेगा,
ठोकरो से ना तू घबरा,
हर पडाव पर अपने आप को और मज़बूत पायेगा,
नाकामयाबी की धुंध से ना घबराना,
कामयाबी का सुरज़ तेरी तकदीर रोशन कर जायेगा
तुझे तेरा मुकाम मिल जायेगा,
अकेला तू पहल कर,
काफिला खुद बन जायेगा,
मायूस होकर ना उम्मीदो का दामन छोड,
वरना खुदा नाराज़ हो जायेगा,
ठोकरो से ना तू घबरा,
हर पडाव पर अपने आप को और मज़बूत पायेगा,
नाकामयाबी की धुंध से ना घबराना,
कामयाबी का सुरज़ तेरी तकदीर रोशन कर जायेगा
Thursday, June 12, 2008
कैसा हूं मै
कई दुखों के सैलाब निगलते
समुंदर सा हूं मैं
किनारे की तलाश में निकली
लहर सा हूं मैं
समुंदर में भटकी हुई
नाव सा हूं मैं
डूबती नाव में सवार
नाविक सा हूं मैं
एक सुख की बूंद को तरसती
धरती सा हूं मैं
पल पल सोचता हूं
क्या इन सब सा हूं मैं??
अनगिनत तकलिफ़ों को छुपाती
मुस्कुराहट सा हूं मैं
कवी - शून्य
समुंदर सा हूं मैं
किनारे की तलाश में निकली
लहर सा हूं मैं
समुंदर में भटकी हुई
नाव सा हूं मैं
डूबती नाव में सवार
नाविक सा हूं मैं
एक सुख की बूंद को तरसती
धरती सा हूं मैं
पल पल सोचता हूं
क्या इन सब सा हूं मैं??
अनगिनत तकलिफ़ों को छुपाती
मुस्कुराहट सा हूं मैं
कवी - शून्य
Wednesday, June 11, 2008
तो क्षण निघून गेला
तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.
तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळालं कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.
तुझे डोळे बोलत होते मी पापण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीचं सोन केल असत आज
मी ’सोन्या’ सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.
वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.
कवी - एक मराठीप्रेमी
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.
तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळालं कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.
तुझे डोळे बोलत होते मी पापण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीचं सोन केल असत आज
मी ’सोन्या’ सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.
वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.
कवी - एक मराठीप्रेमी
Sunday, June 8, 2008
हत्तीची खरेदि
डिस्कवरी वाहिनीवर एक माहितीपट बघत असताना विचार आला की हत्ती विकत घ्यावा. हत्तीबद्दल मला नेहमी आकर्षण. आणि त्याचप्रमाणे विद्यादाता श्री गणेशावर श्रद्धा आहे. त्यांचा तो विशाल देह पाहुन एक वेगळाच आनंद मिळतो. पण हत्ती वां कुठलाही दुसरा प्राणी पिंजऱ्यात बघायला आवडत नाही. ते मुक्त, मोकळेच चांगले वाटतात.
डिस्कवरीवर मी जो माहितीपट बघत होतो त्याचे नाव “Wildlife Special - Elephants” . अतिशय चंगला माहितीपट होता. हत्तींकडे काही असाधारण शक्त्या आहेत व ते कुठेतरी मनुष्याशी मिळते-जुळते आहेत. त्यांचा परीवार खूपच मोठा असतो. जर काही संकट आले तर एका समुहातून दुसऱ्या समुहात संदेश पाठवले जातात. आणि हे संदेश बरेच दूर जाऊ शकतात. हत्ती बरेच खादाड असतात. दिवसा त्यांना १५० किलो खाण लागते. आणि पुढच्या महितीवर मी ठरवले हत्ती विकत घ्यायचा. जेवढे खातात तेवढे बाहेर सोडलेच पाहिजे. हत्ती रोज २००० लिटर हवा सोडतात. आणि हा मिथेन वायु असतो. एवढा मिथेन १० तास जळू शकतो. माझ्या आंघोळीसाठी गरम पाणी आणी जेवणासाठी पुरेसा आहे. हल्लीच तेल व गॅसच्या किमती वाढल्या आहेत. गॅस तर ५० रुपये वाढला आहे. त्यामुळे पर्याय शोधावा लागेल. हत्ती एक चांगला पर्याय ठरू शकतात.
म्हणूनच हत्ती वाचवा... पैसा वाचवा.
Saturday, June 7, 2008
परिचय
पहिला शब्द ...
पहिल्या ओळी ...
सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही. बऱ्याच दिवसांनी मी मराठीत लिहीत आहे. मराठीत टाईप करणे हे एक दिव्यच. वहीवर लिहिताना जे सोपं असतं तेवढं सोपं निश्चितच नाही. ह्या ब्लॉगवर मी माझे विचार, मला आवडलेले लेख, कविता लिहीन. सध्यातरी मराठीत लिहिणे कठीण जात आहे. त्यामुळे दररोज लिहू शकणार नाही. माझा दुसरा ब्लॉग The Nonsense Blog आहे. तिथे मराठीत पोस्ट आता करु नाही शकत. त्याचे कारण म्हणजे इंग्रजी श्रोते. तिथे मराठी माणूस भटकलाच नाही. त्याच ब्लॉगवरचे काही लेख मराठीत अनुवादित करीन, तर काही लेख पुर्ण नवे असतील.
ब्लॉगवरच्या लिखाणावर प्रतिक्रिया जरूर लिहा.
पहिल्या ओळी ...
सुरुवात कुठून करावी तेच कळत नाही. बऱ्याच दिवसांनी मी मराठीत लिहीत आहे. मराठीत टाईप करणे हे एक दिव्यच. वहीवर लिहिताना जे सोपं असतं तेवढं सोपं निश्चितच नाही. ह्या ब्लॉगवर मी माझे विचार, मला आवडलेले लेख, कविता लिहीन. सध्यातरी मराठीत लिहिणे कठीण जात आहे. त्यामुळे दररोज लिहू शकणार नाही. माझा दुसरा ब्लॉग The Nonsense Blog आहे. तिथे मराठीत पोस्ट आता करु नाही शकत. त्याचे कारण म्हणजे इंग्रजी श्रोते. तिथे मराठी माणूस भटकलाच नाही. त्याच ब्लॉगवरचे काही लेख मराठीत अनुवादित करीन, तर काही लेख पुर्ण नवे असतील.
ब्लॉगवरच्या लिखाणावर प्रतिक्रिया जरूर लिहा.
Subscribe to:
Posts (Atom)